Isha Foundation Archives - TV9 Marathi

कोरोनाविरोधी लढ्यासाठी सदगुरुंची 9 कोटींची मदत, ‘भैरवा’ पेंटिंगचा 5.1 कोटींना लिलाव

सदगुरु यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘भैरव’ पेंटिंगच्या ऑनलाईन विक्रीतून मिळालेल्या रकमेसह 9 कोटी दान केले (Sadhguru donate 9 crore to COVID relief fund).

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘भैरवा’ पेंटिंगचा लिलाव, सदगुरुंचा पुढाकार

सदगुरु यांनी कोरोना लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी आपल्या भैरवा या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे (Auction of Bhairava Painting of Sadhguru).

Read More »

आयएएस अधिकारी देशाचा कणा, सदगुरुंकडून कौतुकाची थाप

या ग्रहावर एकच समस्या आहे – ती मानवाची. यावरचा एकमेव उपाय म्हणजे माणसाला द्विस्तरीय काम आणि अनुभवासाठी प्रोत्साहित करणे, असं सद्गुरू म्हणाले (Isha Foundation Founder Sadhguru talks with top IAS officers calls them Spine of Nation)

Read More »