it company Archives - TV9 Marathi

Work From Home | पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ

आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दिलेल्या सवलतीत आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read More »

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

आयटी कंपन्यांना नियमांमध्ये हवी असलेली सूट त्यांना देणार असल्याचं आश्वासनही केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं. (Ravi Shankar Prasad extends exemption for Work From Home to IT companies)

Read More »

नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (New Mumbai Corona update). नवी मुंबईच्या महापे येथील एका आयटी कंपनीच्या 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Read More »