Jagat Prakash Nadda Archives - TV9 Marathi

जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज (17 जून) अखेर भाजपच्या संसदीय बोर्डाने  जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

Read More »

अमित शाह गृहमंत्रिपदी, भाजपाध्यक्ष पदाची धुरा नड्डांकडे?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर काल (30 मे) नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह मंत्रिमंडळातील 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ

Read More »