Jaipur Archives - TV9 Marathi

CAA कायदा वाचला नसेल तर इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ, शाहांचा राहुल गांधीवर निशाणा

“राहुल गांधींनी जर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) वाचला नसले तर त्यांना मी इटालियन भाषेत भाषांतरीत करुन देऊ शकतो”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah criticized on Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर केली.

Read More »

धक्कादायक! धावत्या गाडीत सलग 12 तास तरुणीवर सामूहिक बलात्कार

देशभरात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतेच हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला.

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा तीन दिवसांचा खर्च किती?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच सध्या खर्गे यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा तीन दिवसांचा खर्च समोर आला आहे

Read More »

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न : माणिकराव ठाकरे

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला (Maharashtra ReElections). तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला

Read More »