जालना ते हडपसर या रेल्वेची आज सुरुवात झाली. त्याप्रमाणेच जालन्यातून आज आसामसाठीची किसान रेल्वेही पहिल्यांदाच धावली. या रेल्वेतून 351 टन कांदा आसामकडे रवाना करण्यात आला. ...
मराठवाड्यातील जनतेसाठी आज दोन मोठ्या रेल्वे सुरु करण्यात आल्या. नांदेड ते हडपसर ही रेल्वेसेवा सुरु झाली. तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे जालना ते ओरिसा अशा ...