Jammu Kashmir Archives - TV9 Marathi

“जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा” आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान

‘जुबी, घाबरु नको, बाहेर ये, तुला काही होणार नाही. फक्त हातातील शस्त्र खाली टाकून बाहेर ये’ असा संवाद जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बराचवेळ ऐकायला मिळाला (Encounter of terrorist in Srinagar).

Read More »

Rajnath Singh in Leh | राजनाथ सिंह यांच्या हाती पिका मशीनगन, लेह दौऱ्यात शस्त्रसज्जतेचा आढावा

मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे, असे ट्विट राजनाथ यांनी केले.

Read More »

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत (Terrorist from PoK trying to Infiltrate in India).

Read More »

Pakistan spy drone | पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला, मोठा शस्त्रसाठा जप्त

भारतीय सीमसुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला. बीएसएफने कठुआ बॉर्डरवर पाकचा ड्रोन टिपून उद्ध्वस्त केला. (Pakistani spy drone shot down)

Read More »