मराठी बातमी » JanAshirvad Yatra
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावलाय. काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नसल्याचं म्हणत ठाकरेंनी थोरातांना लक्ष्य केलं. ...