jay bhagwan goyal Archives - TV9 Marathi

शिवसेनेच्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यापूर्वी कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी चर्चा करा, संजय राऊतांचा सल्ला

शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपती शिवरायांच्या वंशजांना विचारलं होतं का या उदयनराजेंच्या प्रश्नाला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Vs Udayanraje Bhonsale) यांनी उत्तर दिलं आहे.

Read More »

तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना, उदयनराजेंच्या ‘मातोश्री’ही शिवसेनेच्या उमेदवार होत्या : संजय राऊत

सगळ्यांना प्रश्न विचारता येतात. जर  तुम्हाला  प्रश्न  विचारले  तर तंगडे  तोडण्यचा भाषा बोलू  नये. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज आहे, असं संजय राऊत म्हणाले.  

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तक अखेर मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाला देशभरातून जोरदार विरोध झाला. त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे (Controversial book on Shivaji Maharaj).

Read More »

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक वाद : आतापर्यंत शांत असलेल्या उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book) व्यक्त केला जात आहे.

Read More »