महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढ्याबाबत चर्चेसाठी नुकतंच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली (Sharad pawar meet sonia gandhi tomorrow) होती.
“जर बाळासाहेब आज असते, तर हे घडलंच नसतं,” असेही दानवे (Raosaheb danve on Shivsena Bjp alliance) म्हणाले. औरंगाबादेत एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
“भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil Megabharti) केले.