jaydutt kshirsagar Archives - TV9 Marathi

‘कोरोना’काळातही काका-पुतण्या संघर्ष, होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर

संचारबंदीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी मुंबई ते बीड असा प्रवास केल्याचा आक्षेप संदीप क्षीरसागर समर्थक नगरसेवकांनी घेतला होता. (Jaydutt Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar during Corona Lockdown)

Read More »
Kshirsagar supporter to contest from MIM

आधीच पुतण्या, आता कट्टर समर्थकही विरोधात रिंगणात, जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी वाढली

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांचे एके काळचे कट्टर समर्थक शेख शफिक मोहम्मद यांना एमआयएमने बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

Read More »
Vinayak Mete Beed

बीडची जागा मलाच, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय : विनायक मेटे

युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे असून जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे संभावित उमेदवार आहेत. पण विनायक मेटेंकडूनही वारंवार या जागेवर दावा केला जात आहे.

Read More »
Beed assembly seats

बीड जिल्हा आढावा : यावेळी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

Read More »

कपडे फाडून घेण्याची वेळ कोणावर येते बघूच, पुतण्याला जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर

‘मी चारित्र्य जपणारा माणूस आहे, त्यामुळे कोणावरही व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणं मला आवडत नाही. जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे’ अशा शब्दात जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

Read More »