जेसीबीने बैलाला ठार (JCB Kills Bull) मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूरचा असल्याची माहिती समोर आली आहे (JCB Kills Bull). याप्रकरणी इंदापूर (Indapur) तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.