JDS Archives - TV9 Marathi

सोनियांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान पुन्हा रिंगणात, 87 व्या वर्षी राज्यसभा उमेदवारी

जेडीएसचे नेते, आमदार यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. (Former Prime Minister HD Devegowda to contest Karnataka Rajyasabha Election)

Read More »

राहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना श्रीनगर विमानतळावरुन दिल्लीला परत पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मीरमधील स्थिती सामान्य नसल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप केला.

Read More »

आमदारांचे ‘कर नाटक’ सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही

काँग्रेसने आणि जेडीएस सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. पण यापूर्वीच बंडखोर आमदारांनी आम्ही विश्वासमत प्रक्रियेदरम्यान विधानसभेत उपस्थित राहणार नाही, असा व्हिडीओ शेअर केला आहे.

Read More »

मायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे.

Read More »

कर्नाटकात विश्वासमताआधी गायब एका काँग्रेस आमदाराला शोधायला 10 पथकं

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे.

Read More »

कर्नाटकातील पेच वाढला, काँग्रेसचे आणखी 5 आमदार सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकमधील राजकीय पेच आणखी वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आणखी 5 आमदार आपला राजीनामा स्वीकारला जात नसल्याची तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. आधीच काँग्रसचे 10 बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्ष राजीनामा स्वीकारत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

Read More »