Jesus Locket Archives - TV9 Marathi

पवित्र जल आणि येशूचं लॉकेट, दोन लाखाचे नाइकीचे ‘जीजस शूज’ क्षणार्धात खपले

नाइकी कंपनीने नुकतंच ‘नाइकी एअर मॅक्स 97 स्नीकर्स’ लाँच केले. या शूजच्या सोलमध्ये पवित्र जॉर्डन नदीचं पाणी असल्याचा दावा केला जात आहे. पवित्र जल असलेल्या हे ‘येशू लिमिटेड एडिशन स्नीकर्स’ बाजारात येताच ते एका मिनिटाच्या आत सोल्ड आऊट झाले.

Read More »