joining BJP Archives - TV9 Marathi
Udayanraje Bhosale Pune airport

अमित शाहांच्या निवासस्थानी स. 9 वाजता उदयनराजेंचा भाजप प्रवेश

शनिवारी सकाळी 9 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश होईल. त्यापूर्वी उदयनराजे (Udayanraje Bhosale Pune airport) त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करतील.

Read More »

राजे, सरदार कितीही गेले तरी राष्ट्रवादी तरेल : धनंजय मुंडे

राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) म्हणाले.

Read More »
Udayanraje Bhosale and CM meeting

मुख्यमंत्र्यांशी दोन तास चर्चा, ‘या’ अटींमुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर

उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale and CM meeting) काही अटींवर ठोस निर्णय न होऊ शकल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नाही. उदयनराजेंनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी लगेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

Read More »

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात जातोय, शिवेंद्रराजेंचं रोखठोक स्पष्टीकरण

शिवेंद्रराजेंनी मंगळवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. भाजपात जाण्यामागचं कारण सांगत, राष्ट्रवादीची सत्ता येण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही ते म्हणाले.

Read More »

माजी पंतप्रधानांचा मुलगाही भाजपच्या गळाला, लवकरच पक्ष प्रवेश होण्याची शक्यता

त्तर प्रदेशातील बलियामधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकीट दिलं नाही. तेव्हापासून दोघांमध्ये संवादही बंद असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर नीरज शेखर भाजपात प्रवेश करु शकतात.

Read More »

शपथविधीनंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने घडतील : सुजय विखे

मुंबई : भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील मोठे संकेत दिले आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील, असे संकेत

Read More »

वडील एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील : सुजय विखे पाटील

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अमेठीतून दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी मात केली. आता वडील राधाकृष्ण विखे पाटील

Read More »

भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी

बारमेर, राजस्थान : भाजपात प्रवेश केल्यानंतर अभिनेता सनी देओलच्या रोड शोचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमधील बारमेरचे भाजप उमेदवार कैलाश चौधरी यांच्या प्रचारात त्याने

Read More »