joins shivsena Archives - TV9 Marathi

राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील राष्ट्रवादीला यानिमित्ताने मोठं भगदाड पडलं आहे. कारण, मुंबई राष्ट्रवादीचा चेहरा सचिन अहिर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.

Read More »

भास्कर जाधवांचंही ठरलं, माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख, वाडी प्रमुख आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Read More »

विदर्भात राष्ट्रवादीला भगदाड, माजी मुख्यमंत्र्यांचे घराणे शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार मनोहर नाईक यांच्यासह त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.

Read More »