jyotiraditya shinde Archives - TV9 Marathi

ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव करणाऱ्या भाजप खासदाराला मोठा धक्का

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करणाऱ्या भाजप खासदार डॉ. के. पी. यादव यांना मोठा धक्का बसला आहे (BJP MP Creamy layer caste certificate canceled).

Read More »

काँग्रेसमधून आणखी एक आवाज, ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही कलम 370 हटवण्याचं समर्थन

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते संसदेत विरोध करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रसचे अनेक युवा नेते या निर्णयाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यात आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

Read More »

श्रीमंत उमेदवार : ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 334 कोटींचे मालक

Lok Sabha Election 2019 : 12 मे रोजी लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे, ज्यात 979 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागणार आहे.

Read More »