Kabir Singh Archives - TV9 Marathi

साताऱ्यात ‘कबीर सिंग-2’, मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरचा महिलेवर उपचार

कबीर सिंगचा मोठ्या पडद्यावरील ड्रामा साताऱ्यात खराखुरा पाहायला मिळाला (Satara Kabir Singh). येथे एका डॉक्टरने मद्य प्राशन करुन रुग्णावर उपचार केला. इतकंच नाही तर, या साताऱ्याच्या कबीर सिंगने रुग्ण बरा न झाल्यास स्वत:ची मान कापून देईल, असंही सांगितलं. त्यामुळे संपू्र्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

Read More »

कबीर सिंगनंतर शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी

कबीर सिंग चित्रपट हीट झाल्यानंतर शाहीद कपूरला अजून एका तेलगू चित्रपटाच्या रिमेकची ऑफर आली आहे. या चित्रपटासाठी शाहीदने आपल्या मानधनात 4 पटीने वाढ केली आहे.

Read More »

REVIEW : कबीर सिंगमधील शाहिदची लव्ह स्टोरी कशी आहे?

‘हैदर’, ‘उडता पंजाब’ नंतर ‘कबीर सिंग’मध्ये शाहिदने त्याच्या करिअरमधला बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. शाहिदने सनकी प्रेमीची ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साकारली आहे.

Read More »