Kailash Vijayvargiya Archives - TV9 Marathi

पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो : कैलाश विजयवर्गीय

एक बांग्लादेशी तरुण दीड वर्ष इंदौरच्या आझाद नगर भागात राहत होता आणि माझी ‘रेकी’ करत होता, असा दावाही भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे

Read More »
PC Sharma compares Roads

‘विजयवर्गीयांच्या गालासारखे रस्ते, हेमा मालिनींच्या गालासारखे करु!’

कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, 15 ते 20 दिवसात हेमामालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असं
काँग्रेस मंत्री पीसी शर्मा म्हणाले.

Read More »

मुलाच्या ‘फलंदाजी’वर प्रश्न, कैलाश विजयवर्गीयांनी पत्रकाराची लायकी काढली

भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार आकाश विजयवर्गीय हे भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना काही प्रश्न विचारले. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी त्या पत्रकाराची लायकी काढली.

Read More »