Kaka kudalkar Archives - TV9 Marathi

तिकीट जाहीर केलेल्या काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

स्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचं काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी जाहीर केलंय.

Read More »

सिंधुदुर्गात भाजपला धक्का, काका कुडाळकर पुन्हा स्वगृही

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजपचे सिंधुदुर्ग प्रवक्ते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काका कुडाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read More »