Kalidas Kolambakar Archives - TV9 Marathi

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीख ठरली

वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच उद्या मंगळवारी (30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

Read More »

मी भाजपमध्ये प्रवेश करणार, पण एकच अट…: आमदार कालिदास कोळंबकर

मुंबई: नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माझी कामं

Read More »