Kalva Archives - TV9 Marathi

आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे स्वत: होम क्वारंटाईन असताना, आता त्यांच्यासोबतच्या 13 जणांना देखील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Colleague of Jitendra Awhad Home quarantine).

Read More »