VIDEO : उड्डाण पुलावर गळफास घेण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून थरारक सुटका ठाण्यातील कळवा इथे एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्येचा (Kalwa bridge suicide attempt) प्रयत्न केला. Read More »