Kane Williamson Archives - TV9 Marathi

VIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

विश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी चक्क निसान मोटार्स कंपनीने एक अर्धवट कापलेली एका विशेष गाडी तयार केली होती. ही गाडी पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

Read More »

वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?

विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत.

Read More »

World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली

इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे 84 धावांची खेळी करणार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडचा विजय खेचून आणला.

Read More »

विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

Read More »

न्यूझीलंडने सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजने मनं

विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सामना रंगलेला असतानाच दुसऱ्या एका सामन्यानेही क्रिकेटरसिकांची मनं जिंकली आहे. हा सामना होता न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा.

Read More »

India vs New Zealand : नॉटिंगहममध्ये धुवाँधार पाऊस, दोन तास मॅच सुरु होणं कठीण

क्रिकेट विश्वचषकात (CWC 2019) आज भारताचा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी होत आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी विश्वचषकात प्रतिस्पर्ध्यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे.

Read More »

IndvsNZ : जुना पांड्या परतला, हवेत सूर मारुन झेल टिपला

IndvsNz 3rd ODI Live माऊंट मौनगुई (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांना अवघ्या 26

Read More »

INDvsNZ : भारताची हॅटट्रिक, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 ने आघाडी

माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड): विराट कोहलीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवत, 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 7

Read More »