Karachi Archives - TV9 Marathi

आधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई, तिघे ताब्यात

उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची पाहणी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले

Read More »

धमकीचे फोन खरे की कुणी जाणीवपूर्वक करतंय, याची चौकशी झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. ((Devendra Fadnavis On threat call)

Read More »

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

Read More »

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. Dawood Ibrahim threatens to blow up CM Uddhav Thackeray Matoshree residence

Read More »

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे दाऊद इब्राहिम भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

Read More »