karad south Archives - TV9 Marathi
Prithviraj Chavan on Udayanraje

शाह दुय्यम फलंदाज, मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं.

Read More »
corporator support bjp against prithviraj chavan

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, 14 नगरसेवकांचा अतुल भोसलेंना पाठिंबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवर आणखी एक जबर धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या 14 नगरसेवकांनी (14 corporator support bjp against prithviraj chavan) पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे.

Read More »
Prithviraj Chauhan BJP Offer

भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण… : पृथ्वीराज चव्हाण

या, आमच्याकडे या, तुमचा चांगला उपयोग होईल, असं गमतीने म्हणत आपल्याला भाजपप्रवेशाची ऑफर आली होती, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.

Read More »

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाणांना माजी मुख्यमंत्र्यांचा जावई देणार टफ फाईट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले यांना भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

Read More »

विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘बाबा विरुद्ध बाबा’ असा जंगी मुकाबला पाहायला मिळणार आहे. कारण पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या

Read More »