karmala MLA Archives - TV9 Marathi
AB Form Rashmi Bagal

एबी फॉर्मसाठी दिवसभर ‘मातोश्री’वर, रश्मी बागल रिकाम्या हाती परतल्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या (मंगळवार) परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) यांनी दिलं. विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांनी ‘मातोश्री’वर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता.

Read More »

शरद पवारांनी लग्न लावून दिलेली तरुणी राष्ट्रवादी सोडणार

माजी मंत्री आणि करमाळ्याचे दिवंगत आमदार दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल (NCP Rashmi Bagal) यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे. त्या (NCP Rashmi Bagal) लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Read More »