karnatak political drama Archives - TV9 Marathi

आमदारांचे ‘कर नाटक’ सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही

काँग्रेसने आणि जेडीएस सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. पण यापूर्वीच बंडखोर आमदारांनी आम्ही विश्वासमत प्रक्रियेदरम्यान विधानसभेत उपस्थित राहणार नाही, असा व्हिडीओ शेअर केला आहे.

Read More »