karnataka Archives - TV9 Marathi

बेळगाव सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पांची शिखर परिषद व्हावी : संजय राऊत

बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं (Sanjay Raut on belgaum dispute).

Read More »

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळाले.

Read More »

‘त्यांच्या’ केसाला धक्का लागला, तरी शिवसेनेशी गाठ, खासदार धैर्यशील मानेंचा इशारा

भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, असं धैर्यशील माने म्हणाले

Read More »

हुबळी स्टेशनवर स्फोट, संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

हुबळी रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंचा शोध घेताना एका बकेटवर कोल्हापूरमधील राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आढळून आलं.

Read More »

दसरा मेळाव्यात गायकाचं तरुणीला स्टेजवर प्रपोज, नेत्याकडून जोडप्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस

कन्नड रॅपर चंदन शेट्टीने सरकारी दसरा मेळाव्यात थेट स्टेजवर प्रेयसीला प्रपोज (Kannad Rapper Chandan Shetty propose lover) केले.

Read More »