कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघात पोटनिवडणूक (Karnataka bypolls) होत आहे. आज या 15 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत. ...
सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील 17 आमदारांच्या अपात्रतेवर आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या 17 आमदारांच्या अपात्रतेचा ( SC Upholds Karnataka Speaker's Disqualification Of 17 MLAs) ...
कर्नाटक विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी मोठा निर्णय घेत काँग्रेस-जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. यात काँग्रेसच्या 11 आणि जनता दलाच्या (सेक्युलर) 3 आमदारांचा ...
विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार (Karnataka speaker) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे या तीन आमदारांचं निलंबन 2023 पर्यंत करण्यात आलंय. यामुळे ...
कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत. ...
कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला आहे. अस्थिर सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच 32 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस कोट्यातील सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे राजीनामा सोपवला. ...
कर्नाटक काँग्रेसच्या 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. ...
काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये ठरणार का याकडे सर्वांचे ...