KBC 11 Archives - TV9 Marathi
KBC 11 Babita Tade

KBC 11 | अमरावतीच्या बबिता ताडे करोडपती झाल्या, मात्र खात्यात किती रक्कम जमा होणार?

केबीसीमध्ये कितीही रक्कम जिंकली तरी 33 टक्के कर सरकारकडे जमा करावाच लागतो. त्यामुळे बबिता ताडे यांना 67 लाखांवर समाधान मानावं लागेल

Read More »
Kaun Banega Crorepati 11

KBC 11 : शाळेत मध्यान्ह भोजनाचं काम, मोबाईलही नाही, अमरावतीच्या ‘खिचडी ताई’ करोडपती!

दुसऱ्याच आठवड्यात पर्वातील दुसरा करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील एक महिला (Babita Tade win 1 crore) करोडपती  ठरली असून बबीता ताडे (Babita Tade) असे या महिलेचे नाव आहे.

Read More »

KBC 11 | जन्मताच डॉक्टरांकडून मृत घोषित, सावित्रीच्या लेकीसमोर बिग बी अवाक

कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या नुपूर सिंगला डॉक्टरांनी जन्मतःच मृत घोषित केलं होतं. मात्र आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या इर्षेने नुपूरने धडपड करुन इथवर मजल मारली

Read More »

KBC 11 | जेव्हा अमिताभ बच्चन वयाने लहान स्पर्धकाच्या पाया पडतात…

‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधूताई सपकाळ कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर या भागात सहभागी झाल्या, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे पदस्पर्श केले

Read More »

KBC 11 : बिग बींनी विचारला PUBG चा फुल फॉर्म, स्पर्धकाचे उत्तर….

‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या शोच्या 11 व्या पर्वाला (Kaun Banega Crorepati Season 11)  नुकतीच सुरुवात झाली आहे. यातील एका स्पर्धकाला केबीसीचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी PUBG या प्रसिद्ध गेमचा फुल फॉर्म काय असा एक विनोदी प्रश्न विचारला.

Read More »