kedar jadhav Archives - TV9 Marathi

जिंकण्यासाठी खेळले की नाही? धोनी-केदारच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह

विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे.

Read More »

2003 चा विश्वचषक विनाविकेटकीपर खेळणाऱ्या भारतीय संघात यंदा पाच विकेटकीपर!

युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंतच्या निवडीमुळे विश्वचषक दौऱ्यावरील टीम इंडियाच्या ताफ्यात पाचव्या विकेटकीपरचा समावेश झाला आहे.

Read More »

इथे नको पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, इंग्लंडमधून केदार जाधवची वरुणराजाला साद

माझ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे, तिथे जा, अशी साद केदार जाधवने घातली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read More »

‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’

नवी दिल्ली : IPL 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या केदार जाधवच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तो भारतीय वर्ल्ड कप टीमचाही सदस्य आहे.  अशास्थितीत त्याचे विश्वचषकासाठी

Read More »

विश्वचषकात निवड झालेली असताना दुखापत, केदार जाधव आयपीएलमधून बाहेर

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला दुखापतीमुळे पुन्हा एकदा आयपीएलमधून बाहेर व्हावं लागलंय. स्नायू दुखावल्यामुळे त्याला गेल्या मोसमात सर्व सामन्यांतून बाहेर रहावं लागलं

Read More »

मला 7 षटकं आधीच ‘क्लायमॅक्स’ माहित होता: विजय शंकर

नागपूर: अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने भारताला नागपूर वन डेत आश्चर्यकारक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना विजय शंकरने दोन फलंदाजांना

Read More »

केदार जाधवची धोनीसोबत मॅच विनिंग खेळी, ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात

हैदराबाद : टीम इंडियाने हैदराबाद वन डेत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात करत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मॅच फिनिशर महेंद्र

Read More »

भारत वि. न्यूझीलंड वन डे : विश्वचषकापूर्वी परदेशात भारताची अखेरची परीक्षा

नेपियर/मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण, विश्वचषकापूर्वी भारताचा हा

Read More »