Khiladi Archives - TV9 Marathi

‘सूर्यवंशी’मधला थरारक सीन कसा शूट केला? अक्षय कुमारकडून व्हिडीओ शेअर

अॅक्शन किंग आणि अॅक्शन दिग्दर्शक ही जोडी कुठल्या सिनेमात एकत्र काम करेल, तर त्यात अॅक्शनचा ओव्हरडोज असणं सहाजिकच आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने नुकताच शेअर केला.

Read More »