kidnaping Archives - TV9 Marathi

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांच्या नवजात बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरी झाल्याच्या अवघ्या सहा तासांत आग्रीपाडा पोलिसांनी या बाळाचा शोध लावला आहे.

Read More »

नवी मुंबईत अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण

नवी मुंबई : नवी मुंबईमधील उलवे भागात रहाणाऱ्या हसीना अब्दुल हमिद शेख या महिलेच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना एनआरआय सागरी पोलिसांनी

Read More »