Kirit Somaiya Archives - TV9 Marathi

अदिती तटकरेंवर भाजप आमदारही नाराज, सोमय्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी, रायगडमध्ये सेना-भाजप एकजूट?

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग बाबतीत पालकमंत्र्यांची मनमानी होत असून अलिबागच्या आमदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा दावा केला (Raigad BJP MLAs complaint against Guardian Minister Aditi Tatkare may unite with Shivsena)

Read More »

600 रुपयांची मृतदेह बॅग 6,719 रुपयांना कशी? सोमय्यांचा मुंबई मनपावर अंत्यसंस्कार घोटाळ्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना रुग्णांच्या अत्यंसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे (Kirit Somaiya on corona deadbody bags corruption).

Read More »

कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर

मुंबईतून गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह असलेले सहा मृतदेह गायब  (six dead bodies of COVID patients missing ) झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Read More »

पृथ्वीबाबांनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये, मोदींच्या नेतृत्वात सुवर्णयुग नक्कीच येणार : विखे पाटील

“पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मंदिराच्या सोन्याची काळजी करु नका”, असा सल्ला भाजप आमदार राधाकष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil on Prithviraj Chavan) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.

Read More »

ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : किरीट सोमय्या

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्याच्या निर्णयावर  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे (Kirit Somaiya on transfer of Pravin Pradeshi).

Read More »