Kirti Azad Archives - TV9 Marathi

भारताच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूवर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र

भारतीय क्रिकेट संघाला ‘अंडर-19 वर्ल्ड कप’ जिंकून देणारा खेळाडूवर वयात फेरफार केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे.

Read More »

आणखी एक माजी क्रिकेटपटू काँग्रेसमध्ये, खासदार कीर्ती आझाद यांनी भाजप सोडली!

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजपमधून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कीर्ती आझाद हे बिहारमधील दरभंगा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात.

Read More »