'संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणाऱ्या व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीच्या परंपरेशी नव्या पिढीला जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला. कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली', अशा शब्दात ...
'कीर्तीताई यांचं निधनाने मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही', असं ...
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. ...