हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर सिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. ...
यवतमाळ येथे एका 17 वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी चाकू हल्ला केला. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. या दोन हल्लेखोर तरुणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं ...