Kohinoor Square Archives - Page 2 of 4 - TV9 Marathi

राज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला? : अंजली दमानिया

याविषयी टीव्ही 9 मराठी शी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, “राज ठाकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे. जी वागणूक सर्वसामान्यांना ईडी कार्यालयात मिळेत, तीच त्यांनाही मिळाली पाहिजे असे मला वाटते.”

Read More »

रक्ताचं नातं पाठिशी, उद्धव ठाकरे राज यांच्यासोबत : संजय राऊत

कोहिनूर स्क्वेअर आर्थिक व्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी सुरु असताना त्यांच्या पाठिशी अनेक लोक उभे राहत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राज ठाकरेंची ही चौकशी एक परिक्षा आहे, त्यातून ते तावून सुलाखून निघतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Read More »

सर्व कुटुंब ईडी कार्यालयाकडे, मात्र राज ठाकरेंची ‘थिंक टँक’ आणि ‘उजवा हात’ कृष्णकुंजवर

राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते.

Read More »

Raj Thackeray | आईच्या डोळ्यात अश्रू, हात धरुन राज ठाकरेंना गाडीपर्यंत सोडलं

राज ठाकरेंना घरातून गाडीपर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या मातोश्री आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. राज ठाकरेंनी आईचा हात पकडला होता. गाडीच्या दरवाजापर्यंत राज यांची आई आली होती.

Read More »