Kohinoor Square Archives - Page 3 of 4 - TV9 Marathi

Raj Thackeray | राज ठाकरे 10.30 वा 9 नंबरच्या गाडीत बसले, मागेही 9 नंबरची गाडी, मागच्या गाडीत कोण-कोण?

राज ठाकरे  सकाळी साडेदहा वाजता ‘कृष्णकुंजवरून’ बाहेर पडले.  त्यांचा 9 नंबरचा आकडा लकी बोलला जातो. राज ठाकरे लँड क्रूझर या त्यांच्या नऊ नंबरची गाडीत ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसले.

Read More »

Raj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह अनेक जण ताब्यात

मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेकांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

Read More »

मनसैनिक प्रवीण चौगुलेच्या आत्महत्येमागील तथ्य पोलिसांनी सांगितलं

पोलीस अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने यापूर्वी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Read More »