कोकणात माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती, भूस्खलनाच्या घटनेत वाढ

राज्यातील अतिवृष्टीचा फटका कोल्हापूर सांगलीसह कोकणालाही बसला आहे. या पूरपरिस्थितीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये नवं संकट उभं ठाकलं आहे.

Read More »

पावसामुळे रेल्वे रद्द, 5000 प्रवासी मुंबईत अडकले, कोकणाचाही संपर्क तुटला

राज्यभरात पावसाने थैमान घातले असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन (LTT) जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तब्बल 5000 प्रवासी एलटीटी स्थानकावर अडकले आहेत.

Read More »

मुसळधार पावसानं गणपतीपुळे मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, प्रदक्षिणा मार्ग बंद

तुम्ही जर सुट्टीचं नियोजन गणपतीपुळे येथे करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे.

Read More »