Kolhapur district Assembly results | कोल्हापूर जिल्हा विधानसभा निकाल कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. Read More »
कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय? कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला आहे. Read More »