konkan Archives - TV9 Marathi

प्रकल्पाची पळवापळवी नाहीच; देशमुखांनी विनायक राऊतांचे आरोप फेटाळले

राज्य सरकारनेच या प्रकल्पासाठी जळगाव, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विभागांचा प्रस्ताव आयुष मंत्रालयाला दिल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read More »

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला (Nilesh Rane allegations on Shivsena).

Read More »

Maharashtra Rain | राज्यात पुढील पाच दिवस पाऊस, पूर्व विदर्भात रेड अलर्ट, पुणे-साताऱ्यात ऑरेंज अलर्ट

20 ऑगस्टला पूर्व विदर्भात ‘रेड अलर्ट’ आहे. पुणे-सातारा 18, 21 आणि 22 तारखेला घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.

Read More »