नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल (Kovid Restrictions Relaxed) करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना 200 ची मर्यादा नव्या नियमानुसार ठेवण्यात आली आहे. ...
नागपुरात कोरोना बाधित रुग्ण गेल्या चोवीस तासांत अडीच हजारांच्या उंबरठ्यावर आले आहेत. तरीही मास्कशिवाय फिरणारे महाभाग आहेत. त्यांना पोलिसांनी रडारवर ठेवले आहे. शिवाय लग्नसमारंभात पन्नास ...
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनातर्फे 5 लाखांचे सानुग्रह अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यासोबतच पी.एम. केअरमधून 10 लाखाची मदत लवकरच त्यांना देण्यात येणार ...
कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरातील बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा पेट्रोल पंप सील करण्याबाबत आदेश दिले. ...