Krushik Exhibition Archives - TV9 Marathi
Uddhav Thackeray for CM

पवारांच्या घरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे, बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच बारामतीत येणार आहेत. शारदानगर येथील ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Read More »