kshitij thakur Archives - TV9 Marathi

बविआचा भाजपला पाठिंबा नाही : क्षितीज ठाकूर

मुख्यमंत्रिपदावरुन खेचाखेची सुरु असताना, भाजप-शिवसेनेमध्ये अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचीही स्पर्धा सुरु आहे. त्यात आता भाजपने देखील यात आघाडी घेतली आहे.

Read More »
Hitendra Thakur Retires from Election

राजकारणाने पातळी सोडली, ही अखेरची निवडणूक, ‘बविआ’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय

निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक अखेरची असल्याचं ‘बहुजन विकास आघाडी’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं.

Read More »

नालासोपाऱ्यात भगवं-पिवळं वादळ, प्रदीप शर्मा-क्षितीज ठाकूर एकाचवेळी अर्ज भरणार

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur vs Pradeep Sharma) आणि शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Kshitij Thakur vs Pradeep Sharma) हे दोघेही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Read More »

पालघरचा आढावा : भूकंपाने हादरणाऱ्या पालघरमध्ये विधानसभेला राजकीय भूकंप?

पालघर जिल्हा नेहमीच कुपोषणसारख्या विविध समस्यांनी ग्रासलेला असल्याने, नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या तर पालघर जिल्हा गेल्या 10 महिन्यांपासून सतत भूकंपाने हादरत आहे. भूकंपाच्या धक्क्यासोबत जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप होत आहेत याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Read More »