Lal Singh Chaddha Archives - TV9 Marathi

आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात झळकणार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) चा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे (Lal Singh Chaddha). विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून अनेक सिनेरसिकांचं एक स्वप्न सत्यात उतरणार आहे.

Read More »