मराठी बातमी » Latest photoshoot
‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. ...
नुकतेच स्मिता गोंदकरने' ‘मराठमोळ्या’ अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...
मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे. ...
लवकरच सावनीचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. याच गाण्याच्या निमित्ताने सावनीने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘राणा दा’ साकारुन अभिनेता हार्दिक जोशी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला. ...
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ...
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. विविध आऊटफिटमधले सुंदर फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करत असते. ...
‘टकाटक’ या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ...
अभिनेत्री संस्कृती सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. ...