Latest Updates Archives - TV9 Marathi

बाळासाहेब थोरातांकडून उत्पादकांची दिशाभूल, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही : सदाभाऊ खोत

गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली (Sadabhau Khot on Milk Agitation) आहे.

Read More »

Milk Agitation LIVE: अहमदनगरमध्ये दूध दरवाढ आंदोलनात गर्दी, राम शिंदे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे (Milk Agitation in Maharashtra Latest Updates).

Read More »

हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’

लग्न सोहळा हा सभागृह किंवा लॉनमध्ये न करता घरी करा, असे आदेश नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले (Nagpur Tukaram Mundhe On Marriage) आहे.

Read More »
Pune Corona Deaths

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

राज्यात आज (11 जून) 3 हजार 607 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 97 हजार 648 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra ).

Read More »
Pune Corona Deaths

महाराष्ट्रात 2,287 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 72,300 वर

राज्यात आज (2 जून) कोरोनाच्या नवीन 2287 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 72 हजार 300 वर गेला आहे (Total Corona patient in Maharashtra).

Read More »