Latur Lok sabha result 2019 : लातूर लोकसभा मतदारसंघ निकाल

लातूर लोकसभा मतदारसंघ : लातूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 62.19 टक्के मतदानाची नोंद झाली. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधाकर शृंगारे, काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत आणि…