बहिणीला त्रास दिल्याचा राग आल्याने मेहुण्यांनीच भाऊजींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूर शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे. ...
लातूर शहरातील अवंती नगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेची हत्या करण्यात आली. महिलेची तिच्याच पतीने निर्दयीपणे गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये सतत भांडणं ...
Latur Student Murder case : मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तैनात केली होती. यानंतर पोलिसांना मारेकऱ्यांबाबत माहिती मिळाली. पुण्यातून लातूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मारेकरी असल्याचं पोलिसांनी ...
भावाच्या मुलीला तिचा नवरा सतत त्रास देत असे, या गोष्टीचा संताप आरोपीच्या मनात होता. या कारणावरुन चुलत सासऱ्याने जावई उमेश देशमुख यांना मारहाण केली. 37 ...
वैरीण मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला विहिरीत फेकलं. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्या कोवळ्या जीवाची तडफड सुरु होती. मात्र हे पाहून जन्मदात्रीच्या मनाला पाझर फुटला ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पिता संतोष भोंडे हा घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड ...